Select Page

बन्सल – जळगाव चे आयआयटी-जेईई मेन्स २०२३ चे उतृष्ट निकाल

by | Jun 12, 2023 | Blogs | 0 comments

बन्सल - जळगाव चे आयआयटी-जेईई मेन्स २०२३ चे उतृष्ट निकाल

पालकांनो, पाल्याचा करिअर-निर्णय वाऱ्यावर सोडू नका. आयआयटी-जेइइ/नीट साठी बन्सल क्लासेस जळगावतील तज्ज्ञांचा सल्ला घ्या: ७४१००९९७६६

जळगावकर कुठेही कमी नाही…
पुन्हां एकदा सिद्ध केलंय…

बन्सल क्लासेस जळगाव ने आपल्या उत्कृष्ट निकालाने – ऑल इंडिया रँक्स ने.

बन्सल – जळगाव चे आयआयटी-जेईई मेन्स २०२३ चे उतृष्ट निकाल

जळगाव जिल्ह्यात प्रथम 🎉🎉

१. हिमांशू बाविस्कर, ऑल इंडिया रँक: ३०४
२. साहिल वाणी, ऑल इंडिया रँक: १०३१
३. नकुल तायडे, ऑल इंडिया रँक: ३११६
४. ओम थोरात, ऑल इंडिया रँक: ४३५०
५. शब्बीर अनिस, ऑल इंडिया रँक: ५३३८
६. राजन पाटील, ऑल इंडिया रँक: ९२९९
७. पुष्कर चौधरी, ऑल इंडिया रँक: ११९२७

याशिवाय नीटचे (मेडिकल) सुद्धा भरघोस निकाल.

असे निकाल पूर्ण जिल्ह्यात दुसऱ्या कुणाचे नाही.

तरीही…
वेळ संपत चालली आहे…
– IIT-JEE
– NEET
– Foundation

१०वी बोर्डच्या परीक्षेनंतर भविष्यातील करिअरचे नियोजन करण्याची हीच वेळ आहे.
१०वी बोर्डच्या निकालाची वाट बघण्यात वेळ वाया घालवू नका. त्याने पुढील करिअर मध्ये ऍडमिशन नाही मिळणार. मिळेल ते फक्त पूर्व परीक्षेच्या आधारावर.

IIT-JEE आणि NEET च्या तयारीसाठी बन्सल क्लासेस जळगावच्या तज्ञांसह वैयक्तिक कॉउंसेलिंगची अपॉइंटमेंट घ्या.

पहिल्या दोन बॅचेसचे प्रवेश पूर्ण.
दुसरी बॅच सुरू होत आहे: प्रवेश चालू.

आत्ताच अप्लाय करा…
९८३४०९९०७७
७४१००९९७६६

कोटाचे बन्सल क्लासेस, गणेश कॉलनी, जळगाव.

काही प्रमुख फायदे:

– कोटा बन्सल मधील सर्वोत्कृष्ट आणि अनुभव शिक्षक
– कोटा बन्सल कडून सर्वोत्तम अभ्यास साहित्य
– वसतिगृह सुविधा
– नियमित परीक्षा आणि चाचणी विश्लेषण
– दैनिक शंका सत्र
– विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष